Untitled by Chintamani Tryambak Khanolkar कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला हासतच वेड्या जीवा थोपटीत थोपटीत फुंकायाचा आहे दिवा हासायाचे कुठे? कुठे आणि केव्हा? कसे आणि कुणापास? इथे भोळया कळयांनाही आसवांचा येतो वास Rate this poem: Report SPAM Reviews Post review No reviews yet. Report violation Log in or register to post comments